You are currently viewing Neurological and Psychological Signs/ Symptoms of children with Developmental Delay and Intervention

Neurological and Psychological Signs/ Symptoms of children with Developmental Delay and Intervention

वेबिनार – 4
विषय – शीघ्र हस्तक्षेप, निदान व उपचार

Early Intervention For Children With Developmental Delay

राज्य मानसशास्त्रज्ञ असोसिएशन महाराष्ट्र राज्य ने आयोजित केलेल्या मागील 3 यशस्वी वेबिनार नंतर आम्ही आपणासमोर 4 थे वेबिनार घेऊन येत आहोत.

शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार आपल्या व्यावसायिकास तसेच पालकांनाही ‘ विकासात्मक विलंब’ असलेली मुले ओळखता येतात का ? तेही लहान वयातच ? त्यासाठी औपचारिक आणि अनौपचारिक निरीक्षण तसेच मूल्यमापन याबाबतचे काही मापदंड / सूची आहेत का ?

यातील मानसशास्त्रज्ञ व मज्जातंतूतज्ञ neurologist या विषयाकडे कसे बघतात ? त्यांच्याकडून आपणास मार्गदर्शन मिळाले तर …..आपल्या कामास सहजता , सुलभता येईल ! नाही का ?

यासाठी येत्या शनिवारी म्हणजेच 9 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता आम्ही याच विषयाला धरून आपणाशी संवाद साधणारा आहे .
आपले काही प्रश्न, शंका यांचे निरसन होईलच त्याचबरोबर काही तंत्रपद्धती ही तज्ञांकडून समजून घेऊया !
दोन प्रमुख शहरातील त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज व्यावसायिक आपल्याशी हितगूज करणार आहेत.

या वेबिनारच्या माध्यमातून विकासात्मक विलंब असलेल्या मुलांसाठी व्यावसायिकांच्या भूमिका स्पष्ट केली जाणार आहे

# webinar details #

Date … 09.01..2021
Time .. 3.30 pm
Platform.. Zoom
Medium …Marathi + Hindi

सहभागी शिक्षक व व्यावसायिक यांना SPA तर्फे प्रमाणपत्र दिले जाईल.

तरी वेबिनारसाठी सहभाग नोंदविण्यासाठी प्रथम नोंदणी शुल्क रु. 100 हे आपण
State Bank Of India
Sandip Prabhakar Shinde
A/c no. 30401704215
IFSC code: SBIN0000452
किंवा
Google Pay
7588059106 Sandip Shinde
9890054518 Dr Sandip Sisode
या क्रमांकावर गुगल पे करावे व खालील गुगल फॉर्मवर रजिस्ट्रेशन करावे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScyZ5LoDZJPE5zD6v8jDGHgLXybrmw302lMk5xbq4snjm2iQQ/viewform?usp=sf_link

आपण नोंदणी केली व पैसे भरल्यावर पुढील व्हाट्सअप वर स्क्रीनशॉट पाठवा व नंतर तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केलं जाईल. त्या नंतर झूम लिंक पाठवली जाईल

1. डॉ. संदीप शिसोदे, अध्यक्ष, SPA.
9890054518

2. श्री. संदीप शिंदे, कोषाध्यक्ष, SPA.
9822686815

3. श्री.सचिन सारोळकर, एक्झिक्युटिवे मेंबर, SPA
9975425610

Leave a Reply